Dictionaries | References

यहिं

   
Script: Devanagari

यहिं     

क्रि.वि.  यदा ; ज्यावेळीं . तर्हि या शब्दाशीं संबंध राखून या शब्दाचा प्रयोग होतो . अशाच अर्थाची दुसरी जोडी . यदा तदा . हे शब्द विशेषतः शास्त्री , पंडित इ० च्या वापरांत दिसून येतात . अशाच तर्‍हेचा दुसरा शब्द . कर्हि - केव्हां ; कदा . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP