Dictionaries | References

याचको याचकं दृष्टवा श्र्वानवत् गुर्गुरायते।

   
Script: Devanagari

याचको याचकं दृष्टवा श्र्वानवत् गुर्गुरायते।     

( सं.) एक भिकारी दुसर्‍याला पाहून जळफळतो व त्याच्यावर राग काढतो. आपल्याला मिळणार त्यांत हा वांटेकरी होणार याबद्दल साहाजिक मत्सर वाटतो. समान व्यवसायी लोकांत मत्सर वास करतो. दृष्ट्वा यतिर्यतिं सद्यो वैद्यो वैद्यं नटं नटः। याचको याचकं दृष्ट्वा श्र्वानवत् गुर्गुरायते॥

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP