Dictionaries | References

याद

   
Script: Devanagari

याद     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  वह ज्ञान जो स्मरण शक्ति के द्वारा एकत्र या प्राप्त होता है   Ex. बचपन की याद आते ही मन प्रसन्न हो जाता है ।
HYPONYMY:
चटखारा
ONTOLOGY:
बोध (Perception)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ध्यान ख़याल खयाल ख़्याल ख्याल स्मृति सुध सुधि तसव्वुर तसव्वर तसौवर अभिज्ञान
Wordnet:
asmস্মৃতি
bdगोसोयाव फैनाय
benস্মৃতি
gujસંસ્મરણ
kanನೆನಪು
kasخیال
kokउगडास
malഓര്മ്മ
marआठवण
mniꯅꯤꯡꯁꯤꯡꯕ
nepसम्झना
oriସ୍ମୃତି
panਯਾਦ
sanस्मृतिः
tamநினைவு
telజ్ఞాపకం
urdیاد , یادداشت , حافظہ , دھیان , خیال , تصور
See : स्मरण, ध्यान

याद     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  खंयच्याय व्यक्तीच्या संबंदीत यादीच्यो घडणुको वा तांचो लेख   Ex. महादेवी वर्मान आपले यादींतलें खूब कितें बरयलां
ONTOLOGY:
घटना (Event)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
उगडास
Wordnet:
asmস্মৃতিলিপি
benস্মৃতিকথা
kanಆತ್ಮ ಚರಿತ್ರೆ
kasمَحضرنامہٕ
malഓര്മ്മക്കുറിപ്പ്
marसंस्मरण
mniꯃꯄꯨꯟꯁꯤꯗ꯭ꯊꯦꯡꯅꯈꯤꯕ꯭ꯊꯧꯗꯣꯛꯁꯤꯡ
nepसंस्मरण
oriସଂସ୍ମରଣ
telస్మరణ
urdتزک , یادداشت , روزنامچہ , ڈائری
See : उगडास, स्मरणशक्त, उगडास, अनुस्मरण, उगडास, वळख, लक्षांत

याद     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Remembrance: also recollection: retaining in mind or recalling to mind. 2 A memorandum-scrap; a little account, list, roll: also a memorandum or notice made, a jotting. v धर. 3 A petition or a representation. Note. याद is from a person of some rank or standing; whilst अर्जी is from a poor or humble person. यादीचा That remembers well; of a retentive memory.

याद     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Remembrance. A memorandum scrap. A list.

याद     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : आठवण

याद     

 स्त्री. 
 न. जलचर ; भत्स्य ; मासा . सोडीना सुव्रतें तो जसिं जलधिजलें तापलें याद शीतें । - मोअंबरीषाख्यान ७ ( नवनीत पृ . ३६० ) [ सं . यादस ]
स्मरण ; आठवण ; एखादी गोष्ट लक्षांत ठेवणें - आणणें . कुठवर वाट पाहुं सखे मज सांग कांहीं । घडोघडी याद होते गृहीं पतिराज नाहीं . । - प्रला १४३ .
यादी ; फेरिस्त ; सूची ; स्मरणार्थ टिप्पण ; यादी लिहिलेला कागद .
अर्ज ; विज्ञापनापत्र . ( याद ही एखाद्या विशेष दर्जाच्या मनुष्याकडून येते आणि अर्ज हा सामान्य किंवा गरीब मनुष्याकडचा असतो . ) [ फा . याद ]
०गारी   गिरी - स्त्री .
आठवण ; स्मृति ; स्मरण .
आठवण राहण्याकरितां खूण ; स्मारक . [ फा . याद + गार ]
०दास्त  स्त्री. सूची ; रोखा ; सूचीबद्ध कागद . - मराचिथोरा ७३ .
गायकांना येणार्‍या ध्रुपद , ख्याल इ० चा थोडाबहुत भरणा . [ फा . याद + दास्त ]
०बस्त   हस्त - स्त्री . सूची ; लेख . कितेक जिन्नस सुटींत गेला त्याची यादबस्त ... - रा १ . ३६ . [ फा . याद + - हस्त ]
०बूद  स्त्री. 
निश्चित यादी ; ठराव ; दस्तऐवज ; लेख . आणशपत यादीबुदी व्हावयाच्या आहेत . होतील . - ख ६ . ३०९२ .
स्मरणार्थ खूण - लेख . [ फा . याद + बुद ] यादवान - न . जन्मकालीन तिथिवारादि ज्या कागदावर लिहिलेलें असतें तो कागद ; जन्मलग्नपत्रिका ; टिपण . यादी - स्त्री .
स्मरणार्थ टिपण ; याद ; फेरिस्त .
संस्थानिकांनीं हुजुरास केलेला अर्ज . [ याद ]
०दास्त वि.  यादी देणारा . यादीदास्त करारदाद कुंवर बळराम संस्थान . - वाडबाबा ३ . ६० . याद पहा . यादीचा वि . धड आठवणीचा ; चांगली स्मरणशक्ति असलेला .

याद     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : सम्झना, सम्झना, विवेक

याद     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
याद   in comp. for यादस्.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP