Dictionaries | References

येणे

Script: Devanagari

येणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  राग, लोभ इत्यादी मनोविकार उद्भवणे   Ex. त्याला राग आला.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
Wordnet:
kasیُن
mniꯑꯣꯏꯕ
 verb  फुले, पाने इत्यादी उत्पन्न होणे   Ex. ह्या झाडाला हजार नारळ येतात.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
Wordnet:
 verb  एखाद्या संदर्भात क्रिया करण्याची क्षमता असणे   Ex. मला शिवणकाम येते.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
Wordnet:
kasتَگُن , زانن
urdآنا , جاننا , معلوم ہونا
 verb  एखादी वस्तू विकत घेतल्यानंतर आपल्या अधिकारात येणे   Ex. सोमवारी आमची नवीन गाडी येणार.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
 verb  पूर्वीपेक्षा जास्त उंच होईल वा दिसेल अशा अवस्थेला येणे   Ex. शाळेचा आधारस्तंभ कमरेपर्यंत आला आहे.
ENTAILMENT:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
होणे उंचीचे होणे
 verb  एखाद्या विशिष्ट कालावधीची सुरूवात होणे वा आगमन होणे   Ex. वसंत ऋतू आला.
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
 verb  चर्चेनंतर वा विवेचनानंतर एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचणे   Ex. त्या निष्कर्षापर्यंत येण्याइतपत तपशील त्यांना मिळाला नाही.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
 verb  एखाद्याच्या अंतर्गत असणे   Ex. बनारस हा प्रांत उत्तरप्रदेशात येतो.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
Wordnet:
kasیُن
mniꯃꯅꯨꯡ꯭ꯆꯟꯕ
 verb  एखादी भाषा अवगत किंवा माहित असणे   Ex. मला तामीळ येत नाही.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
 verb  घडण्यास सुरवात होणे   Ex. मला झोप येत आहे.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
 verb  एखाद्या वस्तूचे पूर्व निर्धारित ठिकाणी पोहचणे   Ex. बाजारात नेहमी नवनवीन वस्तू येतात.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
   see : आगमन, पोहोचणे, परतणे, जाणे, उमटणे, निघणे, उठणे, ओढावणे, पडणे, उठणे, उगवणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP