Dictionaries | References

येळकोट

   
Script: Devanagari
See also:  यरंड्यासाप , यर्‍हवीं , येरंड , येरंडमूळ , येरंडी , येरंडेल , येरमीठ , येरवां , येरवीं , येरशेर , येलकी , येलची , येलदोडा , येलाची , येळकोटी , येवढा , येवढावळ , येवढावेळ , येवींच , येवींतेवीं , येव्हां , येव्हांयेव्हां , येव्हांशीं

येळकोट     

एरंड एरंडमूळ इ० पहा .
 स्त्री. खंडोबाचा जयजयकार ; एळकोट . लोक येळकोटि म्हणती लक्ष कोटीरे । - आप १९ . - पुस्त्री . नाश . सगळ्यांच्या मदतीनें नानाचा येळकोट करण्याचें सोपें आहे . - अस्तंभा ९६ . [ यळकोट ]

येळकोट     

एळकोट पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP