Dictionaries | References

रंगारुपास चढणें

   
Script: Devanagari
See also:  रंगांत चढणें , रंगारुपास आणणें , रंगारुपास येणें , रंगास आणणें , रंगास चढणें , रंगास येणें

रंगारुपास चढणें     

फलद्रूप होणें - करणें
वैभवशाली, सुखावह करणें
आरंभिलेलें कार्य अनुकूल संस्कारादिकांनीं चांगल्या स्थितीला आणणें, येणें. ‘ माझ्या ग्रंथाचा मी नुसता कच्चा खरडा तयार केला आहे. तो रंगारुपास आणावयास वर्ष दीड वर्ष तरी लागेल. ’
( तिरस्कारार्थी ) एखाद्या तर्‍हेस, आकृतीस, विशिष्ट अवस्थेस पोचणें, पोचविणें. ‘ हा आतां राम म्हणावयाचे रंगास आला. ’
चांगल्या स्थितीस पोंचणें, आणणें
निरोगी, ऐश्र्वर्यवान् करणें, होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP