Dictionaries | References

रंवदळ

   
Script: Devanagari
See also:  रंवदळी , रवंदळ , रवंदळी

रंवदळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; and the muddled or foul state arising. v घाल, कर, & पड, हो.

रंवदळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f 
रंवदळा  m  Trampling down.

रंवदळ     

 स्त्री. तुडविलें जाणें ; चुराडा ; नाश ; दाणादाण ; ( पाणी , चिखल , गवत इ० ) तुडविणें ; डिवचणें , कुसकरणें किंवा या क्रियेनें झालेली पदार्थांची अव्यवस्था ; नासाडी किंवा दुर्दशा . ( क्रि० घालणें ; करणें ; पडणें ; होणें ). सरोवरामाजीं कमळीं । गज करी रंवदळी । - एरुस्व १३ . ६ . [ रव + दलन ] रवंदळा , दाळा - पु . दुर्दशा ; नाश ; तुडवातुडव . रवंदळारवंदळ - स्त्री . तुडवातुडव . शत्रूस रान मोकळें सुटून मोर्चेकरांची नुसती रवंदळारवंदळ झाली . - वसईची मोहीम . रंवदळणें , रंवदाळणें - सक्रि .
 स्त्री. रहदारी . शहराची रवंदळ वाढली .
तुडविणें ; पादाक्रांत करणें ;
डिवचणें ; कुसकरणें .
ढवळणें ( नासाडी होईल अशा प्रकारें ); घुसळणें ; हलवणें ; रेंदाळणें ( पाणी , चिखल ). रवरवीत - वि . ओळीच्या ओळी असलेलें ; पंक्तीच्यापंक्तीसह अंगी रोमांच रवरवीत । स्वेदबिंदू डळमळीत । - एभा १४ . ३१७ . [ रव द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP