Dictionaries | References र रक्षा घेऊन जाणें Script: Devanagari Meaning Related Words रक्षा घेऊन जाणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( खेळ ) विजय मिळविणें. सन १८८सालीं ऑस्ट्रेलियानें इंग्लंडचा क्रिकेटमध्यें सात धांवांनीं पराभव केला व हा खेळ संस्मरणीय समजला जातो. या वेळेपासून कसोटीच्या सामन्यांत विजय मिळविणें म्हणजे ‘ रक्षा घेऊन जाणें ’ असा वाक्प्रचार सुरु झाला. - ( केसरी ४.९.३) To carry the ashes. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP