Dictionaries | References

रजा

   
Script: Devanagari

रजा     

noun  बै उखैजाना थानाय जखौ मुसलमानफोरा रमजाननि दानाव लाखियो   Ex. सकीलाया जि बोसोर बैसोनिफ्रायनो बोसोरफ्रोमबो रजा लाखियो
ONTOLOGY:
सामाजिक कार्य (Social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmৰোজা
benরোজা
gujરોજા
hinरोजा
kanರೋಜಾ
kasروزٕ
kokरोजा
malനോമ്പ്
marरोजा
mniꯔꯣꯖꯥ
oriରୋଜା

रजा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : अनुमति, स्वीकृति, प्रसन्नता, इच्छा, छुट्टी

रजा     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  सुटये खातीर परवानगी   Ex. घरा वच्चे खातीर तुमी पंदरा दीस पयलीं रजा घेवंक जाय
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सुटी
Wordnet:
asmছুটী অনুমতি
bdचुटिनि गनायथि
benছুটির অনুমতি
gujરજા
kanರಜೆ
kasاِجازَت
nepबिदा
panਆਗਿਆ
sanअवकाशानुमतिः
tamஅனுமதி
telఅనుమతి
urdرضا , مرضی , خوشنودی
See : दांडी, सुटी

रजा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

रजा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Leave; leave of absence. Dismissal.

रजा     

ना.  नोकरीवरून दूर करणे ;
ना.  सुटी ;
ना.  परवानगी , संमती ( निरोप ).

रजा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  सुट्टीसाठी अनुमती   Ex. घरी जाण्यासाठी तुम्हाला पंधरा दिवस आधी रजा घ्यावी लागेल.
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmছুটী অনুমতি
bdचुटिनि गनायथि
benছুটির অনুমতি
gujરજા
kanರಜೆ
kasاِجازَت
kokरजा
nepबिदा
panਆਗਿਆ
sanअवकाशानुमतिः
tamஅனுமதி
telఅనుమతి
urdرضا , مرضی , خوشنودی
See : सुटी

रजा     

 स्त्री. 
कांहीं एक कार्याविषयीं कोणाएकाचें अनुमत ; अनुमति ; सम्मति ; आज्ञा ; परवानगी . तेथून जैसी रजा सादीर होईल त्याप्रमाणें वर्तणूक केले जाईल . - रा ८ . ७ .
सुटी ; चाकरास चाकरीवरुन कांहीं काल किंवा पूर्णपणें दिलेली मोकळीक .
कोणी कोणास आपल्या जवळून इतरत्र जाण्यास जो निरोप देतात तो .
नियमित सरणीनें चाललेल्या कामांत विश्रांतीसाठीं , करमणुकीसाठीं किंवा अन्य उद्देशानें झालेला खंड किंवा बंद ठेवण्याचा काळ . [ अर . रिझा ]
०चिठी   ठ्ठी ड्डी - स्त्री .
अनुज्ञा ; परवानगी किंवा घालवून देण्याचा हुकूम ज्या कागदावर लिहिलेला , नोंदलेला असतो असा कागद .
गैरहजेरीबद्दल लेखी परवानगी , पास ; रजेचा अर्ज .
०तलब  स्त्री. आज्ञा ; इच्छेप्रमाणें वागणें ; यजमानाच्या हुकुमाप्रमाणें नोकरानें वागणें , वागण्याची कबुली किंवा वागण्यांत तत्परता . ( क्रि० असणें ; राहणें ). कुसाजी ... आमचे रजेतलबेंत राहून सांगितल्याप्रमाणें वर्तणूक करुन कार्य सिद्धि केली . - रा १० . ४१८ . त्याचे रजातलब वर्तोन ... - रा १५ . २०४ . [ अर . रिझा + तलब ] रजावंद , मंद वि .
कबूल . पुण्यांतील सावकार ... निदान पावणा लाख रुपये पांवेतो नजर द्यावयास रजावंद जाहले आहेत कीं मुंबईचा माल आणावयास मोकळीक द्यावी . - ख ५ . २३९६ .
खूष ; संतुष्ट . रयतेस राजी व रजामंद राखून ... - रा ६ . ३०२ . [ फा . रिझामन्द ] रजावंती , रजावंदी , रजामंदी - स्त्री .
सम्मति ; मर्जी ; खुषी . धणी यानीं खुषी - रजावंतीनें निरोप दिला तर उत्तम आहे . - भाब ८ .
समजूत . यानीं आमची रजावंदी केली . - पया ३२६ .
परवानगी ; स्वतंत्रता ; मोकळेपणा .
आपखुशी ; स्वसंमती . [ फा . रिझामन्दी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP