Dictionaries | References

रडत राऊत, काय चालवील औत

   
Script: Devanagari

रडत राऊत, काय चालवील औत     

ज्या माणसाला दुस‍र्‍याच्या आधाराशिवाय वाहनावर बसतां येत नाहीं ती व्यक्ति शेतीचें औत स्वतःच्या बळावर चालविणार हें शक्य नाहीं. मंदबुद्धि व परावलंबी नेभळट व्यक्तीचें वर्णन ह्यांत आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP