Dictionaries | References

रण

   { raṇḥ, raṇa }
Script: Devanagari

रण

Puranic Encyclopaedia  | English  English |   | 
RAṆA   A Rākṣasa. He was killed by Vāyu deva in the war between Hiraṇyākṣa and the Devas. [Padma Purāṇa, Sṛṣṭi Khaṇḍa] .

रण

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : युद्ध

रण

रण n.  एक राक्षस, जिसका हिरण्याक्ष एवं देवताओं के दरम्यान हुए युद्ध में वायु के द्वारा वध हुआ था [पद्म. सृ.७०५]

रण

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : झूज

रण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   

रण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 n m  Battle.

रण

 ना.  युद्ध , लढाई , संगर , संग्राम , समर ;
 ना.  वाळवंट , वाळूचे मैदान .
 ना.  युद्धभूमी , रणक्षेत्र .

रण

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : युद्ध

रण

   पुन .
   युद्धभूमि .
   युद्ध ; संग्राम ; लढाई . श्रीराम राक्षसांचा तो कीं हा एक होय परम रण । - मोभीष्म ३ . ५७ . - न .
   तंटा ; आवेशाचें भांडण ; जोराजोराचा वादविवाद .
   वाळूचें मैदान . कच्छचें रण . [ सं . ]
०कंदन   कंदळ - न .
   निकराची लढाई ; कापाकापी ; परस्परांमध्यें आवेशानें होणारें पराकाष्ठेचें युद्ध .
   ज्यांत हाणामारी , अरेतुरे होते असा जो पराकाष्ठेचा कज्या , भांडण इ० ; तुंबळ युद्ध ; नाश . मुसळघायें करी चूर्ण । रणकंदन मांडिलें । - एरुस्व १० . ६० .
०कर्कश वि.  चिकाटीनें लढणारा . आम्ही प्रचंड धनुर्वाडे । रणकर्कश रणगाढे । - एरुस्व ८ . १९ .
०कावो  पु. युद्धांतील डाव , पेच . वीरीं घेतला रणकावो । देखोनि धाविन्नला शाल्वो । - एरुस्व १० . ६२ . [ रण + कावा ]
०कुदळ वि.  
   भांडखोर .
   लठ्ठ व वातुळ व्यक्तीस म्हणतात .
०खंदळ   खुदळ खुंदळ ळा
०खुदल   स्त्रीनपु . निकराची लढाई ; घनचक्री ; रणभूमीवरील बिनशिस्त लढाई ; रणकंदन ; जंगी युद्ध ; दाणादाण ; नाश ; कत्तल . त्यांनीं फौजेंत रणखुंदल करुन मारामारी केली . - भाब ६७ . [ सं . रण + कृंतन ]
०खंदळी   खंदाळी - स्त्री . युद्धपराक्रम ; रणकंदन ; मारामारी ; गर्दी . यादव उठावले महाबळी । रणखंदळी करितील । - एरुस्व ८ . ५६ .
०खांब  पु. रणस्तंभ ; एकमेकांवर हल्ला करुन जाणार्‍या दोन सैन्यांमध्यें पुरलेला खांब ; लढाईस उत्सुक झालेल्या दोन सैन्यांमधील खुणेचा खांब . या खांबाचा सैनिकांस एकत्र जमण्यास खुणेसारखा उपयोग होत असे . रणखांब रोविला मुक्काम घोडेगांव । - ऐपो ११८ . [ सं . रणस्तंभ ]
०गंभीर वि.  युद्धाच्या वेळीं न डगमगणारा ; धीराचा . [ सं . ]
०गरी  स्त्री. आरमार . - के १ . ५ . ३६ .
०गाडा  पु. 
   लढाईंत तोफा किंवा दारुगोळा वाहून नेणारा गाडा ; बैल , घोडे यांनीं ओढावयाचा तोफेचा गाडा .
   ओझें वाहावयाचे उपयोगी मोठा गाडा .
०गाढा वि.  कसून लढणारा . आम्ही प्रचंड धर्नुवाडे । रणकर्कश रणगाढे । - एरुस्व ८ . १९ .
०घर  न. रण ; रणमैदान ; रणभूमी . आम्ही जातों रणघराला । - ऐपो ११६ .
०घाई  स्त्री. 
   युद्धांतील पराकाष्ठेची गडबड ; हातघाई .
   जोराचा , नेटाचा प्रयत्न .
   घाईघाईचें काम . ( क्रि० करणें , चालणें ).
०घाल्या वि.  ऐन लढाईच्या दिवशीं विश्वासघात , निराशा करणारा ; दगा देणारा ; हातपाय गाळणारा ( घोडा , मनुष्य ); ऐन वेळीं अवसान सोडणारा ; अवसानघातकी .
०चत्वर   चत्वार - न . रणांगण . [ सं . ]
०छतरी  स्त्री. सैन्याच्या भोंवतीं पहारा करणार्‍या संत्र्यास उभें राहण्याकरितां केलेली तात्पुरती लांकडी खोली .
०जोडवें  न. पायाच्या अंगठ्यांतलें चांदीचें वळें .
०झुंझार  पु. पराक्रमी ; शूर ; लढवय्या . किती झाले तरी स्वराज्याचे ते एक अनुभवी , कसलेले वयोवृद्ध रणझुंझार वीर आहेत . - स्वप ९६ .
०झेंडा  पु. ध्वज ; सैन्याचें निशाण ; युद्धाच्या क्षेत्रावरील निशाण , खूण .
०टाळ  पु. युद्धांतील एक वाद्य .
०ठाण  पु. पवित्रा ; युद्धाकरितां उभें राहण्याची पद्धति . तुझे गर्वकवच छेदन करण्याकरितां रणठाण मांडून बसलों आहे . - पारिभौ ५३ .
०ढोल  पु. युद्धांतील नौबत ; मोठें ढोलगें , मृदंग ; दोन्ही बाजूनीं वाजवितां येणारें ढोलगें .
०तुंबळ  न. तुमुल , घनघोर युद्ध ; जोराची लढाई ; धुमश्चक्री . - वि . अतिशयित जोराचें ( भांडण , मारामारी , कज्जा इ० ). [ रण + तुमुल ]
०तुरा  पु. युद्धांत विजयी झाल्याचें चिन्ह म्हणून पागोट्यांत , शिरोवेष्टणांत खोचण्याचा तुरा , दागिना इ० .
०तुरा   तूर्य - पुन . रणांत वाजवावयाचें वाद्य . रणतुराचेनि बंबाळें । भीडींनिलीं दोनि दळें । - शिशु ८७६ .
०तुरा   - क्रि . पराक्रमी वीराप्रमाणें डौलांत चालणें , जाणें , मिरविणें .
लावणें   - क्रि . पराक्रमी वीराप्रमाणें डौलांत चालणें , जाणें , मिरविणें .
०धीट वि.  युद्धांत ज्यास भय वाटत नाहीं असा .
०धीर वि.  रणगंभीर पहा . [ सं . ]
०धुमाळी  स्त्री. धुमश्चक्री ; हातघाई ; निकराची लढाई ; युद्धांतली गडबड .
०धेंडा  पु. लग्नांत वधुवरास खांद्यावर घेऊन नाचतात त्याप्रमाणें रणांत नाचणें . ऐसिनि लग्न लागलिया पुढा । रणीं नाचेल रणधेंडा । वोवाळणी बाण प्रचंडा । परस्परें पडतील । - एरुस्व ४ . ४० .
०नवरा वि.  
   मर्द ; शूर ; उत्साही ( वीर ).
   स्वारीवर असतां अथवा हिंडतांना ज्याला आपल्यापुढें वाद्यें वाजतगाजत ठेवण्याचा अधिकार अथवा मान आहे असा ( योद्धा ).
   स्फुरण येऊन लढणारा ; सेनापति ; पुढारी ; लढवय्या . अखंड रणनवरा । - दावि १७६ .
   बेफाम ; बेहोष .
०पंडित  पु. लढवय्या ; युद्धकलेंत निष्णात ; सफाईनें शस्त्र चालविणारा . [ सं . ]
०पिसा  न. युद्धाचें वेड लागलेला . एक ते रणपिसेचि जाले । कंबर सोडूनि मोकळे । - गीता १ . ४८८ .
०प्रसंग  न. युद्ध ; लढाई . एकदोन वेळां रणप्रसंग पाहिल्यावांचून कोणी धीट होत नाहीं . [ सं . ]
०फंदी  पु. रणशूर ; लढवय्या ; युद्धाची आवड असलेला . जिवबादादा ते रणफंदी । - ऐपो २६७ .
०बहिरी  स्त्री. रणभेरी ; एक मोठें कर्ण्यासारखें वाद्य . कर्णे किती एक रणबहिरी कर्कती । - ऐपो ११९ . - वि . रणशूर ; लढाईंत धीट असलेला . [ रणभेरी = रणवाद्य ]
०बावरा वि.  
   लढाईसाठीं अथवा युद्धासाठीं बेफाम .
   ( ल . ) भयंकर उतावळा ; अत्यंत उत्सुक .
०बोका वि.  
   गलेलठ्ठ ; गब्बू व अधाशी आणि विषयी ( प्राणी ).
   फार मोठा ( खांब , तुळई , ओझें इ० ).
०भीत वि.  युद्धाला भिणारा ; रणभीरु . [ सं . ]
०भूमी  स्त्री. युद्धस्थळ ; युद्धाची जागा ; रणांगण . [ सं . ]
०भेरी  स्त्री. रणबहिरी ( - स्त्री . ) पहा . सोनजी भापकर मानाजी पायघुडे रणांत राहिल्या रणभेरी । - ऐपो १३५ . [ सं . ]
०मंडल    - न .
   एक प्रकारचा व्यूह ; योद्ध्यांची वर्तुळाकार उभारणी .
   रणभूमी ; रणमैदान ; रणांगण . रणमंडळीं रघुवीर । ऐका कैसा शोभला ।
०मोहरी   मोहरें - स्त्रीन . रणवाद्य . राऐ गिडगिडिआं रणमोहरी । - शिशु ५२६ .
०यज्ञ  पु. युद्धरुपी यज्ञ - होम . गाठी आराधाया रणयज्ञें करुनि सिद्ध कटकांतें । - मोभीष्म ५ . १ .
०यूप  पु. दोन्ही सैन्याच्या मधोमध खुणेकरितां उभारलेला खांब ; रणस्तंभ . [ सं . ]
०रंग  पु. लढाईची हातघाई ; घनचक्कर ; युद्धाचें भीषण स्वरुप ; युद्धाचा भयंकर देखावा ; युद्धाच्या वेळची गडबड , गोंधळ .
०रंगधीर वि.  रणामध्यें धीट ; वीर ; रणवीर ; युद्धांत पराक्रम करणारा .
०वट  पु. रणांगणातील स्थान . कीं हा ( मुकुट ) माथां असतां रणवट । न भंगे तुझा । - कथा २ . ४ . १२८ .
०वाद्य  न. लढाईंतील वाद्य , शंख , दुंदुभि इ० [ सं . ]
०विंदान  न. युध्दकौशल्य . गदें घातली आपुली आण । रणविंदान पाहे माझें । - एरुस्व १० . ३८ .
०शिंग  न. रणाच्या वेळीं योध्यांना बोलावण्यासाठीं , उत्साह येण्यासाठीं वाजवितात तें शिंग . [ सं . रणशृंग ]
०शूर   
  पु. घोड्याच्या शुभलक्षणापैकीं गणलेला , मानिलेला एक गुण . - वि .
   युध्दांत धीट , पराक्रमी , माघार न घेणारा ; वीर . [ सं . ]
०शौंड वि.  युध्दकलानिपुण ; विक्रमशाली . [ सं . ]
०संकुल  न. हातघाईची लढाई . [ सं . ]
०सज्जा  स्त्री. युध्दकाळचा पोषाख ; समरशोभा . [ सं . ]
०सांडी  स्त्री. पराभव . होईल आतां रणसांडी । - उषा १७४३ .
०सौरा वि.  रणशूर . आनंदे नाचत रणसौरे । - निगा ६१ .
०स्तंभ  पु. 
   रणयूप पहा . स्मारकासाठीं उभारलेला खांब ; स्मृतिस्तंभ . [ सं . ]
०हलकी   गी - स्त्री . एक प्रकारचें रणवाद्य .
०क्षेत्र   रणांगण - न . रणभूमि . [ सं . ] रणालगी - स्त्री . ( बे ) टिमकी . [ रण + हलगी ] रणोत्साह - पु . युध्दाची आवड ; गोडी .

रण

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : युद्ध

रण

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
रण  m. 1.m. delight, pleasure, gladness, joy, [RV.] ; [VS.] ; [AV.]
रण  n. n. battle (as an object of delight), war, combat, fight, conflict, [RV.] ; &c.
रण  m. 2.m. (for 1. See p. 863, col. 3) sound, noise, [L.]
कोण   the quill or bow of a lute (= ), [L.]
रण  m. 3.m. going, motion, [L.]

रण

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
रणः [raṇḥ] णम् [ṇam]   णम् [रण्-अप्]
   War, combat, fight; रणः प्रववृते तत्र भीमः प्लवगरक्षसाम् [R.12.72;] वचोजीवितयोरासीद्बहि- र्निःसरणे रणः Subhāṣ.
   A battle-field.
   णः Sound, noise.
   The quill or bow of a lute.
   Motion, going.
   Delight, joy (Ved.). -Comp.
-अग्रम्   the front or van of a battle.
-अङ्गम्   any weapon of war, a weapon, sword; सस्यन्दे शोणितं व्योम रणाङ्गानि प्रजज्वलुः [Bk.14.98.] -अङ्गणम्,
-नम्   a battle field.
-अजिरम्   a battle-field, arena.
-अतिथिः   a battle-guest; श्लाघ्यः प्राप्तो रणातिथिः Pañcharātram 2.13.
-अन्तकृत्  m. m. N. of Viṣṇu. -अपेतa. flying away from battle, a fugitive; स बभार रणापेतां चमूं पश्चादवस्थिताम् [Ki.15.33.]
-अभियोगः   engaging in battle.
-अलंकरणः   a heron.
-आतोद्यम्, -तूर्यम्, -दुन्दुभिः   a military drum.
-आयुधः   a cock.-उत्साहः prowess in battle.
-कर्मन्  n. n. fighting.-क्षितिः f.,
-क्षेत्रम्, -भूः  f. f.,
-स्थानम्   a battle-field.
-गोचर a.  a. engaged in battle.
-धुरा   the front or van of battle, the brunt of battle; ताते चाप- द्वितीये वहति रणधुरां को भयस्यावकाशः [Ve.3.5.]
   पण्डितः a warrior.
 a.  a. skilled in warfare; अभीषयन्त ये शकं राक्षसा रणपण्डिताः [Bk.8.42.]
-प्रिय a.  a. fond of war, warlike. (-यः) a falcon.
-मत्तः   an elephant.
-मार्ग- कोविद a.  a. experienced in the art of war.
-मुखम्,   -मूर्धन्m.,
-शिरस्  n. n.
   the front of battle, the head or van of fight; पुत्रस्य ते रणशिरस्ययमग्रयायी [Ś.7.26;6.29.]
   the van of an army.
   रङ्कः the space between the tusks of an elephant.
   an elephant cowardly in battle; L. D. B.
   रणः a gnat, mosquito.
   a warrior who gives out a loud cry in a war; अव्याद्वः करणो रणो रणरणो राणो रणो रावणः Udb.
   (णम्) longing, anxious desire.
   regret for a lost object.
   रणकः, कम् anxiety, uneasiness, regret, (for a beloved object), affliction or torment (as caused by love); रणरणकविवृद्धिं बिभ्रदावर्तमानम् [Māl.1.41;] अतिभूमिं गतेन रणरणकेनार्यपुत्रशून्यमिवात्मानं पश्यामि [U.1.]
   love, desire. (-कः) the god of love.
-रणायित a.  a. rattling or sounding aloud.
-रसिक a.  a. fond of fighting.
   लक्ष्मीः The goddess of war.
   The fortune of war.
-वाद्यम्   a military instrument of music.
-वृत्ति a.  a. having war for a profession.
-शिक्षा   military science, the art or science of war.
-शूरः   a hero in war, warrior.
-शौण्ड a.  a. skilled in war.
-संरम्भः   the fury of battle.
-संकुलम्   the confusion of battle, a tumultuous fight, melee.
-सज्जा   military accoutrement.
-सहायः   an ally.
-स्तम्भः   a monument of war, trophy.

रण

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
रण  mn.  (-णः-णं) War, battle.
  m.  (-णः)
   1. Sound, noise.
   2. The quill or bow of a lute, &c.
   3. Going, moving.
   E. रण् to sound, aff. अप् .
ROOTS:
रण् अप् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP