Dictionaries | References

रयत

   
Script: Devanagari
See also:  रय्यत

रयत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; a Ryot.

रयत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A subject. A tenant. A Ryot.

रयत     

ना.  जनता , प्रजा , लोक ;
ना.  कूळ , शेतकरी .

रयत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : प्रजा, जनता

रयत     

 स्त्री. 
प्रजा ( राजाची ). लोक ; जनता . कौल देऊन आज्ञा केली तर रयत उमेद धरुन किर्दी करतील . - रा ६ . १४८ . रानांत कोठें पिकें आहेत तेथें उपद्रव बहुत होतो . रयता दिल्गीर . - ख ११ . ६१३ .
कूळ ( शेतमालकाचें ); शेतकरी ; जमीन कसणारे लोक . [ अर . रईयत ]
०भाग  पु. रयतेचा , कुळाचा वांटा , मेहेनताना .
०रजावन्ती  स्त्री. रयतेची खुशी . पाऊस कमी , पिकें तमाम वाळतात , त्यामध्यें रयत रजावंतीनें वसूल घेतच आहों - ख ५ . २४०९ .
०वार   क्रिवि . कूळ अगर प्रजा यांशीं प्रत्यक्ष रीतीनें ; प्रत्येक कुळाशीं स्वतंत्रतः
०वारी   वारी
०पध्दत  स्त्री. रयतेनें जमीनीचा वंशपरंपरेनें उपभोग घ्यावा अशी व्यवस्था ; प्रत्येक कुळाशीं सरकारनें सार्‍याचा स्वतंत्र ठराव करण्याची पद्धति . याच्या उलट जमीनदारी . [ फा . रईयत्वारी ] रयतानी स्त्री . रयत ; कुळें , शेतकरी , ( समुच्चयानें ). [ रयत ] रयतावा पु . १ रयतानी पहा . त्या राज्यांतील रयतावा सुखी आहे . २ रयत , कूळ यांची स्थिति , कामें , कर्तव्यें वगैरे . ३ जमीनीचा सारा - चावडी ( कुळांवर बसविलेली ). [ रयत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP