Dictionaries | References र रवा नेमणें Script: Devanagari Meaning Related Words रवा नेमणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 रवा काढण्याचें दिव्य निश्चित करणें . ' कसबे काल्हें - येथें रवा नेमिला . तो आपले वडील देवो लक्ष्मण यांणी काढून खरे जाहले .' - सनदा ५८ . रवा देणें , रवा होणें ; रवा मोडणें असेहि वाक्यप्रचार आहेत . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP