Dictionaries | References

रवाळणें

   
Script: Devanagari
See also:  रवाळें

रवाळणें     

 न. सोनाराचें एक हत्यार ; गड्डीच्या दरामध्यें सोन्याच्या मण्याचीं दोन छकलें तयार करतांना सोन्याच्या तुकड्यावर उभी करुन वर ठोकले असतां , वरचा ठोका सोसणारी ( रवीसारखी ) काडी ; नक्षी उठविण्याचा खिळा . [ रवा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP