Dictionaries | References र रवी Script: Devanagari Meaning Related Words रवी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun धंय चाळपा खातीर लांकडाची केल्ली एके तरेची बडी Ex. आवय रवयेन धंय चाळटा MERO STUFF OBJECT:लांकूड ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmমথনী মাৰি bdसागं benমথানী gujવાંસ hinमथानी kanಕಡೆಗೋಲು kasدِھیون malകടകോല് mniꯗꯍꯤ꯭ꯅꯩꯅꯕ꯭ꯆꯩ nepमधानी panਮਧਾਣੀ sanमन्थानदण्डः tamமத்து telకవ్వం urdمتھانی , رئی , متھنا , منتھان See : सूर्य, सूर्यदेव रवी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The sticks which are inserted into the मुंढा or mouth of a पखाल to keep it expanded during the filling. रवी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A churning-staff.रवीदोर m The churn-rope. रवी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun दही इत्याती घुसळण्याकरता उपयोगी पडणारे लाकडाचे वा धातूचे साधन Ex. रवीने घुसळल्यावर लोणी लवकर येते MERO STUFF OBJECT:लाकूड ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:घुसळणेWordnet:asmমথনী মাৰি bdसागं benমথানী gujવાંસ hinमथानी kanಕಡೆಗೋಲು kasدِھیون malകടകോല് mniꯗꯍꯤ꯭ꯅꯩꯅꯕ꯭ꯆꯩ nepमधानी panਮਧਾਣੀ sanमन्थानदण्डः tamமத்து telకవ్వం urdمتھانی , رئی , متھنا , منتھان See : सूर्य, रवि रवी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. गुर्हाळावरील अकरा माणसांच समूह ( १ गुळव्या , १ जाळ्या , १ पेरुव्या = तुकडे करणारा , २ पालक = बैल हांकणारे , २ ऊंस चरकांत लावणारे , ४ फडकरी = ऊंस कापणें , आणणें , पाचुंदा गोळा करणें , गुर्हाळघरांत आणणें इ० कामें करणारे ); ( सामा . ) गुर्हाळावरील कामकरी मंडळी . स्त्री. मेळावा ; एकत्र जमून पाहणी . ' फिनक्सपार्क नांवाच्या रमण्यांत एक मोठीं शिपायांची रवी झाली .' - राणीचें पुस्तक १९४ . ( रव = रांग , जमणें ) स्त्री. दहीं घुसळण्याकरितां जें लांकडाचें यंत्र करतात तें ; घुसळणें .घराचा मजला किंवा छप्पर उंच करावयाचें असतां भिंतीवर जे लहान खांब ठेवतात ते प्रत्येक ; घराच्या तुळ्यांवरच इंद्रकट दिलें असतां मांडावण ठेंगणी होते म्हणून त्या तुळ्यांवर असे दीड - दोन हात उंचीचे खांब देऊन माळ्याची उंची वाढवितात .पखालींत वरुन पाणी भरतांना तोंड ( मुंढा ) उघडें रहावें म्हणून त्यांत ज्या बांबूच्या कांबट्या घालतात त्या प्रत्येक ( रव्या असा अव . प्रयोग ). [ रवा ]०दोर पु. घुसळण्याची दोरी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP