Dictionaries | References र रसम Script: Devanagari See also: रस्म Meaning Related Words रसम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. चाल ; रीत . आलम दुनियास हेच रहा व रस्म - पया ४६७ . [ फा . रस्म = नियम ; चाल ]०रव स्त्री. चालरीत . आं साहेबही त्यांचें रस्मरव यांस खूब वाकीफ . - पया ४७६ .०रिसायत स्त्री. वहिवाटीचें अवलंबन . वस्त्रें वगैरे रसम रिसायत केली . - जोरा ५६ . रस्मीयात स्त्री वहिवाट . वस्त्रें शादीचे रस्मीयातीचीं । - रा ७ . - खलप १ . २ . [ अर रस्मीयात ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP