Dictionaries | References

रहाळ

   
Script: Devanagari
See also:  रहाळी

रहाळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
rahāḷa f P A division or portion of a country, a district, province, part, tract. Generally in comp. with a designating prefix; as पुणेंरहाळ, नाशिक- रहाळ, सोळापूररहाळ.
. 2 unc Thickness of comers and goers.

रहाळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A district, province.
 m f  Close intercourse.

रहाळ     

 स्त्री. 
 स्त्री. पु .
( समासांत उपयोग ) प्रांत ; देश ; परगणा ; जिल्हा . उदा० पुणें रहाळ , नाशिक रहाळ , सोलापूर रहाळ इ०
दाट परिचय ; सहवास ( माणूस , व्यवहार यांशीं ).
घरोबा ; निकट स्नेहसंबध .
विवक्षित भाग , हद्द ( प्रांताची ). या रहाळांत अशी चाल नाहीं .
( क्व . ) येणाराजाणारांची गर्दी , दाटी , वर्दळ . रहाळणें - क्रि .
वेटाळें ; गांवातील वस्तीचा विशिष्ट भाग ; वाडी .
चांगला परिचित होणें ; दाट घरोबा असणें .
अंगवळणीं पडणें ; संवय होणें . [ रहाळ ] रहाळसहाळ , रहाळसाळ - वि .
खुल्या दिलाचा ; मोकळा ; मनमिळाऊ .
( व्यापक . ) मनमोकळी ; दिलजमाईची ; प्रेमळ ( भाषा ). [ रहाळणें + शील ] रहाळी - स्त्री . रहाटी - पहा . रहाळीस लागणें - योग्य मार्गास , वाटेस लागणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP