Dictionaries | References

राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा

   
Script: Devanagari

राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा     

स्वार जर चांगला करडा, तडफदार असेल तर घोडा जलद चालतो, नाहीं तर हरदासी तट्टू ! यजमान, मालक जर खमक्या असेल तर नोकर काम जलदीनें उरकतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP