Dictionaries | References

राता

   
Script: Devanagari

राता     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Red with a slight mixture of black;--used of rice, certain fruits, and esculent roots. 2 Reddish--eyes.
rātā m A kind of rice.

राता     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Red with a slight mixture of black.
 m  A kind of rice.

राता     

 पु. तांदळांची एक जात ; तांबडेतांदुळ . - वि . १ काळसर तांबडा ( तांदूळ , फळें , खाण्याचे कंद . ) २ तांबूस ( डोळे ). [ सं . रक्त = तांबडा ] सामाशब्द - रातांजन - पुन . एक झाड . जाई जुई रातांजन । - ह १४ . १२७ . रातांबा , रातांबी , रातांबें , रातांबेल - प्र . रातंबा इ० पहा . राताळी - स्त्री . ( प्र . ) रताळी पहा . एक वनस्पति . राताळूं , राताळें - न . रताळें पहा . एक कंद . रातोत्पल , रातोत्पळ - न . तांबडें कमळ . अति सुरंग चरणतळें । उपमे कठिण रातोत्पलें । - एरुस्व १ . २१ . [ सं . रक्तोत्पल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP