Dictionaries | References

राम जावचे पैलीं रामायन जालॅं!

   
Script: Devanagari

राम जावचे पैलीं रामायन जालॅं!     

( गो.) राम जन्मायच्या पूर्वीच वाल्मीकींनी रामायण रचलें होतें. पुष्कळ वेळां एखादी गोष्ट घडायच्या पूर्वीच ती झाल्याचीं वर्णनें प्रसिद्ध होत असतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP