Dictionaries | References

राय

   { rāyḥ }
Script: Devanagari

राय     

verb  सोरखौबा खाब्रांराव बुंनाय   Ex. बियो आधा घन्टा सिगांनिफ्रायनो रायगासिनो दं
HYPERNYMY:
थिन
ONTOLOGY:
संप्रेषणसूचक (Communication)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
asmগালি পৰা
benগাল দেওয়া
gujગાળ બોલવી
hinगाली देना
kanಬೈಯ್ಯು
kasلٮ۪کہٕ ژارنہِ
kokगाळ मारप
malചീത്ത പറയുക
marशिवी देणे
mniꯑꯀꯥꯝꯄꯦꯠ꯭ꯉꯥꯡꯕ
oriଗାଳି ଦେବା
panਗਾਲ ਕੱਢਣਾ
sanअपभाष्
telతిట్టిన
urdگالی دینا , دشنام دینا , گالی بکنا , جلی کٹی سنانا
See : मथ

राय     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : सुझाव, मत, सलाह

राय     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : राजा, राजा

राय     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A king. See further under राव.

राय     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A king; a title of honour.

राय     

 स्त्री. मत ; अभिप्राय . [ फा . ]
 न. 
 पु. राजा ; नृप . राव पहा . ऐसे सांगोनि रायासी । - एरुस्व ६ . ४७ . [ सं . राजा ; प्रा . राआ - या ; हिं . गुज . राय ] सामाशब्द -
०आंवळी   आवळा स्त्रीपु . राय आवळ्याचे झाड व त्याचे फळ . ह्यास हरपररेवडी असेंहि म्हणतात .
सोन्याचा डांख बसवितांना उपयोगांत आणावयाचे मिश्रण .
( सोनारांत प्रचलित ) तांबे . रायडे सोने - न . ( सोनारी धंदा ) तांबे मिसळलेले , मिश्र सोने .
०कुरा   री पु . स्त्री . एक कोंकणी झाड . डाक घेऊन जाणारे शिपाई रात्रीच्या वेळी ह्याच्या लांकडाचा दिवटीसारखा उपयोग करतात .
०केळ   स्त्रीन . केळीची एक जात . व तिचे फळ , हे तांबड्या जातीच्या केळ्यासारखे असते . [ दे . ]
०गिडगिडी  स्त्री. ( महानु . ) लहान नगारा . रायगिडगिडी बोबडिआं । - शिशु १०५३ .
०घणस  पु. सर्पाची एक जात . - प्राणिमो ७० .
०घोळ  स्त्री. एक प्रकारची भाजी .
०धडक  पु. ( महानु . ) घाय ; धाव . मग रायधडक निशान लागला । - संत राजी रु १३ . ५ .
०पण  न. राजेपणा . स्वप्नीचेनि जै अवतरे । रायेपणे । - ज्ञा १५ . ३४० .
०पुरी वि.  रायपूर शहरासंबंधी ( साखर , लुगडे , खण इ० ) - पु . ( सांकेतिक ) भामट्या .
०बोर  स्त्री. न . एक वृक्ष व त्याचे फळ .
०भुलावण  स्त्री. राजास भुलवणारी किंवा मोह घालणारी स्त्री ; सुंदर व मोहक स्त्री .
०भोग  पु. तांदळाची एक जात . - वि . राजाने खाण्याजोगा ; उत्तम ( पदार्थ ). [ सं . राज + भोग ]
०माड  पु. 
( कों . ) ज्याच्यापासून माडी काढतात ते माडाचे झाड .
सरकारी हक्काचा माड .
०मुनी  स्त्री. एक फुलझाड व त्याचे फूल .
०राजेंद्र  पु. ( पोवाडे काव्य ) राजाच्या एखाद्या प्रधानाची पदवी .
०विनोदी वि.  बहुरुपी व माकडचेष्टा करणारा ; मस्कर्‍या ; नकल्या ; माधवी . दंडीगाणे टेहलकरी । रायविनोदी । - दावि ४७४ .
०शेवती  स्त्री. एक फुलझाड ; शेवतीचा एक प्रकार .
०स्थळ  न. राजधानी . पूर्वकालच्या राजधान्या अशाच किल्ल्यावर करीत . नाहीतर मैदानांतले रायस्थळ शत्रु केव्हां येऊन लुटून नेईल याचा नेम नसे . - के ९ . २ . ३७ . राया पु . डौलाने बोलतांना फांकडे , फंदी , अफीणबाज इ० कांनी स्वतःस लावलेली ऐश्वर्याची व वैभवाची पदवी . [ सं . राज = प्रकाशणे ; राय ] ( वाप्र . ) रायाप्पा नाइकाचा फराळ करणे थंडा फराळ करणे ; फक्त पाणी पिणे .

राय     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : मत

राय     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
राय   1. See अ॑-राय.
राय  m. 2.m. (at the beginning or end of a proper N. used as a title of honour = राजन्, of which it is a corruption) a king, prince
रय   N. of a son of पुरू-रवस्, [W.] (prob.w.r. for ).

राय     

रायः [rāyḥ]   A king, prince (often at the beginning or end of proper names; it is a corruption of राजन्).-Comp.
-रङ्गालम्   a kind of dance.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP