Dictionaries | References

राळयाचें ढासलें आणि भुतानें तोंड वासलें

   
Script: Devanagari

राळयाचें ढासलें आणि भुतानें तोंड वासलें     

[ ढासलें = भात इ. शिजविलेला पदार्थ ] राळयाचा जरी खाद्य पदार्थ असला तरी भुतासारखा अधाशाला तो प्रिय होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP