Dictionaries | References

राव खालीं आले

   
Script: Devanagari

राव खालीं आले     

‘ राव खालीं पडले ’ असें न म्हणतां ‘ राव खालीं आले ’ असें बहुमानार्थी म्हणणें. सौम्यपर्याय. एखादा मोठा मनुष्य घोडयावरुन, किंवा मोठया पदावरुन खालीं आला असतां त्यांस उद्देशून निघणारा आदरपूर्वक किंवा व्याजोक्तिपर उद्गार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP