Dictionaries | References र रावण पडला उताणा, तोंडांत कोणी मुताना Script: Devanagari Meaning Related Words रावण पडला उताणा, तोंडांत कोणी मुताना मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सीतास्वयंवराच्या वेळीं परशुरामाचें धनुष्य अंगावर पडून रावण जमिनीला खिळला, त्यावेळचें एका काव्यांतील वर्णन. एखाद्या मोठया मनुष्यास निकृष्ट दशा आली म्हणजे त्याची कोणीहि हेटाळणी करतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP