Dictionaries | References

रावाचा रंक होतो आणि रंकाचा राव होतो

   
Script: Devanagari

रावाचा रंक होतो आणि रंकाचा राव होतो     

जगामध्यें चढउतार हा चालूच आहे. मोठमोठे लोक वैभवापासून च्युत होतात व कनिष्ठ लोक श्रेष्ठ पदास चढतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP