Dictionaries | References

राहाटणे

   
Script: Devanagari

राहाटणे     

अ.क्रि.  
वर्तणे ; आचरणे . राहटणे पहा .
( महानु . ) फिरणे . परि समग्रे अंधकारी । राहाटे नये । भाए २९७ .
वर्तणूक ; व्यापार . [ राहणे ] राहाटविणे , राहाटवणे - सक्रि .
वापरणे . म्हणौनि विचारावया शास्त्र । राहाटवावे जे वक्त्र । - ज्ञा १७ . २३२ .
वागविणे . ज्ञाता इंद्रियांचा मेळावा । राहाटवी तेथ पांडवा । - ज्ञा १८ . ४९३ .
व्यापार करविणे , चालविणे . देहनिर्वाहापुते । राहाटवी हातां पायांते । - ज्ञा १८ . १०२९ . रांहाटी - स्त्री .
वागणूक .
रिवाज , परंपरा .
घडलेला प्रकार , प्रसंग . असो अशी होतां राहाटी । मग उठते झाले चतुर्थजेठी । - नव १२ . १३२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP