Dictionaries | References र रिचाविणे Script: Devanagari See also: रिचविणे Meaning Related Words रिचाविणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. ( एखाद्या बारदानांतील जिन्नस ओतून ते ) रिकामे करणे ; ओतणे ; खाली करणे ; बाहेर काढून टाकणे .आदळणे ; रागाने फेकणे ; आपटणे ; बाजूस फेंकणे ; नजरेआड करणे .सांठविणे ; ढीग करणे ; भरणे ; ( रिकामे करणे याच्या उलट अर्थ ) धान्य पोत्यांत भरणे , सांठविणे .गिळंकृत करणे ; दाबणे ; उपटणे . कडब्याच्या व लांकडाच्या गाड्या त्यांना फुकटांत रिचवतां आल्या . - खेया . [ सं . रिच = रिकामे होणे ] रिचवणी - स्त्री . रिकामे करणे ; रिते करणे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP