Dictionaries | References

री ओढणें

   
Script: Devanagari

री ओढणें     

री हा गाण्यांतील एक स्वर आहे. गाणें चालू असतां दुसरा माणूस साथीसाठीं एक सूर म्हणत असतो. त्यावरुन
दुसर्‍याच्या सुरांत सूर मिळविणें.
दुसर्‍याच्या म्हणण्यासारखें म्हणणें. अनुवाद करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP