Dictionaries | References

रीत बाटली म्हणून जात थोडीच वाटली

   
Script: Devanagari

रीत बाटली म्हणून जात थोडीच वाटली     

एखाद्या जातींत एखादी वाईट चाल असली तरी तीमुळें त्या जातीस कांहीं सररहा कमीपणा येत नाहीं. तेवढी रीत सोडली म्हणजे झालें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP