Dictionaries | References

रुचचें, पचचें, पायलीभर वेंचचें, सुखें निद्रायेचें, कामाचें ओडणें, सांगरे वैद्या माझ्या रोगाची भावना

   
Script: Devanagari

रुचचें, पचचें, पायलीभर वेंचचें, सुखें निद्रायेचें, कामाचें ओडणें, सांगरे वैद्या माझ्या रोगाची भावना     

( बायकांत रुढ ) [ ओडणें = नावड ] कोणी एक आपल्यास आजारी समजणारी बाई वैद्याला आपल्या रोगाचें निदान विचारतेः - माझ्या तोंडाला रुचि आहे, अन्न पचतें, झोंप चांगली येते, कामाबद्दल तिटकारा वाटतो
तेव्हां मला रोग तरी कोणता झाला आहे, तें सांगा ! चांगला खाता पिता माणूस आजाराचा बहाणा करुं लागल्यास म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP