Dictionaries | References र रुजणे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 रुजणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि. कोंब येणे , मोड फुटणे ; क्रि. उगवणे , जगणे , वर येणे ( जमिनीतून ), वाढणे ; क्रि. परिणाम होणे , फलद्रूप होणे , बिंबणे ( उपदेश , कानमंत्र ). Rate this meaning Thank you! 👍 रुजणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun जमिनीत बियाणे रुजण्याची क्रिया Ex. यंदा बियाणांचे रुजणे चांगले झाले आहे. ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:धरणेWordnet:benজমা hinजमाव kanಕಟ್ಟಿದೆ kasزامُت malകട്ടപിടിക്കല് panਜੰਮਾਵ telగుంపు See : अंकुरणे, लागणे Rate this meaning Thank you! 👍 रुजणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | अ.क्रि. कोंब येणे ; मोड फुटणे ; ( एखादे रोपटे ) जमिनीतून वर येणे . लागणे ; उगवणे ; फुटणे ; जगणे ; वाढणे . ( उपदेश इ० चा ) परिणाम होणे ; फलद्रूप होणे ; बिंबणे . [ सं . रुह - रुजणे = वाढणे ] रुजत घालणे - पेरणे ; रुजण्याकरितां पुरणे . हिंदुस्थानातील नारळ दिला तो तिने पालचे स्मरणार्थ रुजत घातला . - पाव्ह ४० . रुजवट - वि . उगवलेले ; रुजलेले ; मोड आलेले ; कोंब फुटलेले ; पालवलेले ; मूळ धरलेले ( बी किंवा रोप ). रुजवण - न . पेरलेले बीज ; फुटलेला अंकुर ; उगवलेले मूळ बी किंवा रोप ; रुजण्याकरितां पेरलेले किंवा लावलेले बीज अगर रोप . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP