Dictionaries | References र रेंच Script: Devanagari Meaning Related Words रेंच A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 by suddenly cracking it, or by pulling the flesh with pincers &c. 2 fig. To bring down the proud stomach of; to take the conceit out of. रेंच Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A disorder occasioned by the influnce of an evil eye. Conceit. रेंच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. मनुष्य जेवण्यास बसला असतां कोणी भरल्या पायांचा मनुष्य तेथे आला किंवा त्या जेवणाराला कोणाची दृष्टि लागली तर त्या जेवणाराची जेवणाराची अन्नावर एकदम अरुचि उत्पन्न व्हावी , मळमळूं लागावे किंवा वांती व्हावी असा जो प्रकार होतो तो . ( क्रि० भरणे ; उतरणे ; लागणे ).एखाद्याच्या पाठींत किंवा दुसर्या गात्रांत शैत्यादि कारणांनी उत्पन्न होणारा ताठपणा .खुमखूम ; गर्व ; हिंमत ; ताठा ; तोरा ; गुर्मी .( राजा . कुण . ) ( एखाद्यास ) पुष्कळ मारणे ; जोराचा मार ; ठेंचणे .( कों . ) अपचननशाचा एक तोडगा . हा पुढीलप्रमाणेः - एका मडक्यांत कांही निखारे त्यावर मीठ , मोहरी , मिर्च्या व बारीक खडे टाकून विकारी माणसाच्या पुढून व मागून ते मडके वरुन खाली उतरुन परातीत उपडे ठेवून परातींत पाणी ओततात . कांही वेळाने पाणी मडक्यांत ओढले जाते .०उतरणे मोडणे करणेपाठीच्या शिरा मोडून ती हलकी करणे ; पाठीचा ताठपणा , करक , उसण इ० जोराचा धक्का मारुन किंवा चिमट्याने मांस ओढून ताणून नाहीसा करणे .( ल . ) गर्व हरण करणे ; खोड मोडणे ; रग जिरविणे ; नक्षा उतरणे ; पराभव करणे . हा उतरिताचि त्याचा असता तरि मानवेंद्रसुत रेंच । - मोवन ११ . ३२ . Related Words रेंच torque wrench रेच उतरणें wrench હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP