Dictionaries | References र रेडया फाटीर पावस पडता, रेडो म्हणता व्हटाड Script: Devanagari See also: रेडया फाटीर पावस पडता, रेडो म्हणता वाडिका जाता Meaning Related Words रेडया फाटीर पावस पडता, रेडो म्हणता व्हटाड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( गो.) रेडयाच्या पाठीवर पाऊस पडतो आणि रेडा म्हणतो, किती चांगलें होतें ! ’ दुःखांत सुख मानून घेण्याची प्रवृत्ति. रेडयाच्या पाठीवर पाऊस कितीहि पडला तरी त्याचें त्याला कांहींच वाटत नाहीं. तसेंच ताकदवान माणसाला असें तसें कांहीं बाधत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP