Dictionaries | References र रेवण Script: Devanagari See also: रेंवण Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 रेवण A dictionary, Marathi and English | Marathi English | | . 3 A soft and yielding spot, a bog, quagmire, marsh, slough. Rate this meaning Thank you! 👍 रेवण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. किल्ल्याच्या तटाच्या बाहेर किंवा खंदकाच्या बाजूला संरक्षणासाठी उतरता मातीचा ढीग घालतात तो . ( यावरुन ल . ) उतरण , घसरगुंडी . खंदक , विहीर इ० खांचा भरण्याची माती , दगड इ० भरताड . रुतण ; रुपण ; दलदलीची जागा ; भुसभुशीत जागा . [ रेव ] म्ह० चढणीस घोडा रेवणीस रेडा . रेवणी - स्त्री . खंदकाच्या बाहेर घातलेली मातीची वरवंडी ; रेवण . तटाखाली खंदकाच्या पुढे जी थोडी जागा असते ती . किल्ल्याच्या रक्षणार्थ ज्या बाहेर चौक्या असतात त्या येथेच असतात . सावनूरकर नबाब याजकडील पठाण किल्ल्याचे रेवणीवर सतरंज्या हातरुन वर बसवून तिरंदाजी करीत . - हरिवंशाची बखर पृ . ९ . ३ . किल्ल्याच्या बाहेरील प्रदेश ; परिखावलय . सभोंता खंदक मग रेवणी । - अफला ४९ . Rate this meaning Thank you! 👍 रेवण A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | रेवण m. m.N. of a writer on मीमांसा, [Cat.] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP