Dictionaries | References

रोखा

   
Script: Devanagari

रोखा     

adjective  मेगननि खाथिनि   Ex. फोरोंगिरिया फरायसाफोरखौ रोखा नुनाय जाथायनि हेफाजाबाव दोंसे रनसाइ लिरनो थिनो
MODIFIES NOUN:
तत्व खामानि थासारि
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
रोखा रोखा
Wordnet:
asmপ্রত্যক্ষ
benপ্রত্যক্ষ
gujપ્રત્યક્ષ
hinप्रत्यक्ष
kanಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗಿ
kasقٲبلہِ یقیٖن
malകണ്ട
marप्रत्यक्ष
mniꯃꯃꯤꯠꯅ꯭ꯎꯍꯧꯕ
oriପ୍ରତ୍ୟକ୍ଷ
panਸਾਹਮਣੇ
telప్రత్యక్షమైన
urdبراہِ راست , سیدھا , راست
adjective  जायखौ मैला गैयि नुयो   Ex. फोरोंगिरिया गोसोम फलियाव दोगोन खालामग्रा मावखान्थिखौ रोखा सावगारि बोना बुजायदोंमोन
MODIFIES NOUN:
मुवा
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
स्रां-स्रां सिखोन-साखोन साखोन-सिखोन ख्रा साफा साफा-सुफा
Wordnet:
asmস্পষ্ট
benস্পষ্ট
hinस्पष्ट
kanಸ್ವಷ್ಟವಾದ
kokस्पश्ट
malവളരെ സമര്ഥനായ
marस्पष्ट
mniꯃꯌꯦꯛ꯭ꯁꯦꯡꯕ
panਸਪਸ਼ਟ
sanसुस्पष्ट
telస్పష్టమైన
urdواضح , صاف , عیاں , قطعی , مفصل
adjective  जायखौ मोजाङै बुजिनो हायो   Ex. बे खन्थाइनि सानबोलावरिया रोखा नङा
MODIFIES NOUN:
मुवा
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
स्रा
Wordnet:
gujસ્પષ્ટ
hinस्पष्ट
kanಸ್ಪಷ್ಟವಾದ
kasنٔنۍ
mniꯃꯌꯦꯛ ꯁꯦꯡꯕ
nepस्पष्ट
sanस्पष्ट
telస్పష్టమైన
urdواضح , ظاہر , عیاں , مفصل
See : थार, उदां, गावरोखा

रोखा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A written acknowledgment of debt. 2 An order from the State upon a subject, or for the revenue due, or to furnish some required supply. 3 A deed or an agreement-paper.

रोखा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A written acknowledgment of debt; a deed.

रोखा     

 पु. कर्जखत ; कर्ज घेतल्याचा लेख .
दस्तऐवज ; करारनामा ; करारपत्र ; लेख ; कागद पत्र . अझुनी वरि तर्‍ही रडे तीचा फाडुनि टाका रोखा हो । - मध्व ५५ .
आज्ञापत्र ; सार्‍याचा अथवा माल पुरवठ्याचा सरकारी हुकूम ; करारमाफक तगादा व वरात काढणे ते ; मागणीपत्र ; ताकीदपत्र ; जरुरीचा हुकूम . त्यांनी महाराजांस न भेटतां स्वार व रोखा गेला ... - मराचिथोशां १२ . [ अर . रुकआ ] रोखेबाजार - पु . रोखे व भाव यांची देवघेव पद्धतशीर रीतीने होण्यासाठी मोठमोठ्या शहरांतून त्यांचे विशिष्ट बाजार निर्माण होतात व ज्यामध्ये ऋणलेखांची खरेदीविक्री चालते अशा बाजारविषयक संस्था . ( इं . ) स्टॉक एक्स्चेंज . - काळेकृत व्यापारी उलाढाली . रोखारोखी - स्त्री . उधरी न ठेवतां मालाची रोख किंमत घेऊन केलेला व्यवहार . उधारीपेक्षा रोखारोंखीत सुख आहे . - क्रिवि .
रोखीने ; उधार न ठेवतां ( एखादा व्यवहार करणे ).
ताबडतोब पैसे देऊन किंवा घेऊन केलेला व्यवहार . आम्ही काय बाजारांत घेणे ते रोखीने घेतो , उधार करीत नाही .
नाणे ; पैसा ; नगदी . ( पैशाचा व्यवहार याअर्थी ). कापड , किराणा ह्याचे उदमापेक्षा रोखीचे उदमास योग्यता अधिक . ( ह्या शब्दाचा रोखीचा , रोखीने इ० प्रत्ययांत रुपांतच विशेष उपयोग होतो ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP