Dictionaries | References र रोहिणी डाजे मृग गाजे आर्द्रा वाहे पूर, सहदेव कहे भाडळी घर घर वाजे तूर Script: Devanagari Meaning Related Words रोहिणी डाजे मृग गाजे आर्द्रा वाहे पूर, सहदेव कहे भाडळी घर घर वाजे तूर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 रोहिणींत ( हें नक्षत्र असतें. तेव्हां ) उकाडा झाला, मृगांत मेघगर्जना झाली व आर्द्रा नक्षत्रांत पूर आले तर सहदेव भाडळीस म्हणतो कीं, घरोघरीं आनंदानें नगारे वाजूं लागतीलम्हणजे त्याकाळीं पीक चांगलें होईल. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP