Dictionaries | References ल लंब Script: Devanagari See also: लंबक Meaning Related Words लंब हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun वह सीधी खड़ी रेखा जो किसी आड़ी रेखा पर खड़ी हो और उसके पार्श्व के दोनों कोण समकोंण हों Ex. तीन सेंटीमीटर के आधार पर पांच सेंटीमीटर का लंब खींचो । HYPONYMY:अंतर्लंब ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:लम्ब अधोलंब अधोलम्बWordnet:bdगोथों हांखो benউল্লম্ব gujલંબ kanಲಂಬಕೋನ kasعموٗر kokलंब malലംബം marलंब mniꯑꯁꯡꯕ nepलम्ब oriଲମ୍ବ sanलम्बः tamநேர்குத்துக்கோடு telలంబరేఖ urdعمودی , قائم , لمب , سیدھی , کھڑی See : लम्बा, लंबवत, लंबवत लंब प्राचीन चरित्रकोश | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 लंब n. एक असुर, जो खर नामक दैत्य का भाई था [मत्स्य. १७३.२२] लंब कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun खंयचेय आडवे रेशेचेर उबी आसा आनी तिचे फाटले दोनूय कोन समकोन आसात अशी सरळ उबी रेशा Ex. तीन सॅण्टिमिटरांच्या आदाराचेर पांच सॅण्टिमिटरांचो लंब काडात ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdगोथों हांखो benউল্লম্ব gujલંબ hinलंब kanಲಂಬಕೋನ kasعموٗر malലംബം marलंब mniꯑꯁꯡꯕ nepलम्ब oriଲମ୍ବ sanलम्बः tamநேர்குத்துக்கோடு telలంబరేఖ urdعمودی , قائم , لمب , سیدھی , کھڑی लंब A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A plummet. 2 In geometry. A perpendicular. 3 The complement of the latitude of.lamba a S Long. लंब मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun काटकोन करणारी रेषा Ex. कोनमापक न वापरता पायावर लंब टाका ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdगोथों हांखो benউল্লম্ব gujલંબ hinलंब kanಲಂಬಕೋನ kasعموٗر kokलंब malലംബം mniꯑꯁꯡꯕ nepलम्ब oriଲମ୍ବ sanलम्बः tamநேர்குத்துக்கோடு telలంబరేఖ urdعمودی , قائم , لمب , سیدھی , کھڑی adjective काटकोन करणारा Ex. कोनमापक न वापरता पायावर लंब रेषा टाका. MODIFIES NOUN:गोष्ट ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmলম্ব bdथोंगोर benউল্লম্ব gujલંબકોણ hinलंबवत kasعموٗری kokलंबवत malസമകോണുള്ള panਲੰਬਵਤ tamநேர்குத்துக்கோடான telలంభరేఖ urdعمودی , مستطیل लंब महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ओळंबा .( भूमिति ) काटकोन करणारी रेषा .( ज्यो . ) जी रेषा पातळीला छेदीत असून त्या छेदन बिंदूंतून त्या पातळीत निघणार्या एकंदर रेषांवर लंब असते , ती रेषा त्या पातळीवर व ती पातळी त्या रेषेवर लंब आहे असे म्हणतात . - सूर्य ७ .अक्षपूरण ; अक्षकोटि . - वि .लांब .मोठा ; बृहत . [ सं . ]०क पु. लंब ; ओळंबा ; आंदोलक . [ सं . ]०कर्ण पु. ( सांकेतिक ) गाढव , ससा , हत्ती इ० लांब कानाचा प्राणी .( विशेषतः ) गाढव . ( लक्षणेने वापरतात ). [ सं . ]०च्यड च्येड छोड वि . प्रमाणाबाहेर उंच किंवा लांब ( मनुष्य , झाड , तुळई , दांडा ).०छडी वि. लांब पल्ल्याची ( तोफ ).०ज्या स्त्री. अक्षकोटिज्या . [ सं . ]०मान वि. ओळंबणारा ; लोंबणारा . [ सं . ]०रेषा स्त्री. लंब अर्थ २ व ३ पहा .( ज्यो . ) उभी रेषा . ( इं . ) व्हर्टिकल . अक्ष पहा . - सूर्य १५ . [ सं . ]०वर्तुल ळ न . लंबवृत्त . [ सं . ]०वर्तुलाकार वि. लंब वर्तुळाच्या आकाराचे . [ सं . ]०वृत्त न. ( ज्यो . ) दृग्मंडळ - वलय . ( इं .) व्हर्टिकल .अंड्यासारखे लांबट वर्तुळ . ( इं . ) इलिप्स . [ सं . ]०संस्था स्त्री. ( गोलाची ) यथार्थ स्थिति . [ सं . ]०लंबा विक्रिवि .पूर्ण लांबीत असलेला , ठेवलेला ; भुईंवर पसरलेला ; जमीनदोस्त झालेला ( मृत्यु , मूर्च्छा , प्रहार इ० कारणानी ). अकस्मात जेव्हां पटकी आली तेंव्हा एका दिवसांत हजार माणूस लंबे झाले .फस्त ; फन्ना ; खर्च केलेला ; उडालेला ( पैसा , साठा ).खाली आडवा पडलेला ; जमीनदोस्त ( कोसळल्यामुळे - घर , भिंत , झाड ). [ सं . लंब ; हिं . लंबा ] ( वाप्र . )०करणे चोप देणे .०होणे पसार होणे .मरणे . सामाशब्द -०चवडा वि. लांबलचक ; पाल्हाळिक . त्यांनी एकंदर हकीकतीचा लंबाचवडा विस्तार करुन ... - सूर्यग्र २५७ . [ हिं . ] लंबाटा , लंबाट्या , लंबाड्या वि . उंच व सडपातळ ; सडपातळ व कृश ; शेकाटा . लंबाणभाऊ उंच व काटकुळ्या , बेडौल माणसास विनोदाने म्हणतात . लंबांतर न . ( ग . ) दोन समांतर रेषांपैकी एकींतील कोणत्याहि बिंदूपासून दुसरीवर टाकिलेला लंब . - महमा ५३ . लंबायमान वि . प्रमाणाबाहेर , फार मोठ्या लांबीचा ; अतिशय लांब ; लांबलचक . [ सं . लंबमान ] लंबासन न .एक आसन ; लांब पसरणे .( ल . ) निजणे ; पसरणे . [ सं . ] लंबी - स्त्री . ( जमीन मापणी ) लांबी . जसेः - शेताची - रस्त्याची - घराची - लंबी . [ लांबी ] ( वाप्र . )०ताणणे लावणे लागणे आळसाने हातपाय ताणून पसरणे . लंबीत वि . लांब . बहूसाल लंबीत होत्या विशेषा । - राक खं . १ पा ८ . लंबू पु . ( संकेत ) पुरुषाचे जननेंद्रिय ; बंबू . लंबे क्रिवि . लंबा ( वाप्र . )०करणे मारणे . गिलच्यांनी गोखडीत दहापांच बैरागी सत्पुरुष होते तेही बसले ठिकाणी लंबे केले . - भाब २८ .०चालणे ( व . ) मर्यादातिक्रमण करणे . लंबोदर पु .गणपति . - वि . लांब पोटाचा ; ढेरपोट्या . [ सं . लंब + उदर ] Related Words लंब perpendicular लम्ब लंब-तड़ंग عموٗر गोथों हांखो લંબ लम्बः நேர்குத்துக்கோடு లంబరేఖ ലംബം ਲੰਬ tall উল্লম্ব লম্ব ଲମ୍ବ ಲಂಬಕೋನ rectangular hyperbola grating normal teaser transformer orthogonal axes orthogonal expansion orthogonal regression orthogonal transformation orthogonal vectors orthophotograph perpendicular axis perpendicular plate perpendicular separation perpendicular slip perpendicular throw medulla oblongata right circular cylinder right prism orthogonal polynomials oval window random orthogonal transformations rectangular axes rectangular coordinates rectangular coordinate system right angled throat clearance normal cross section normal reaction p-r equation orthogonal functions orthogonal variate transformation orthonormal system right section orthographic projection straight jamb at right angles orthogonal vertical line verticle clevis right circular cone normal projection orthogonal projection stylodium normal stress ortho- orthogonal system orthogonal arrays diatropism verticalis उळंबळणें लोंबन थियोडोलायट परलंबायमान पौष्णांत बिन्दु palisade cell उभा पाऊस ऊर्ध्वाधर क्षितिजसमांतर मकरवृत्त right angle jetty लोंबट अवलंब prism longitudinal section अधोलंब अधोलम्ब खस्वस्तिक लोंब लोंबर rectangular photo plumb normal coordinates आबाधा ऊर्ध तोश quartimax quartimin tchebychev-hermite polynomials pendulous vertical medulla Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP