Dictionaries | References

लंबन

   
Script: Devanagari

लंबन     

लंबन n.  एक राजा, जो ज्योतिष्मत् राजा के सात पुत्रों मे से एक था । इसका राज्य ‘लंबनवर्ष’ पर था, जो कुशद्विप का उपविभाग माना जाता था [मार्कं. ५०]

लंबन     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Used therefore to express Parallax.

लंबन     

ओळंबणे ; लोंबणे ; लोंबलेली स्थिति .
( ज्यो . ) भूपृष्ठावरचे स्थल आणि भूमध्य ही सांधणार्‍या त्रिज्येवर खस्थ पदार्थाच्या मध्याशी होणारा कोन . दृक्सूत्र व गर्भसूत्र यांमधील अंतर . - शिद्धांतशिरोमणी . ( इं . ) पॅरॅलॅक्स .
ग्रहण दृग्गोच्चर होण्यास देशपरत्वे होणारे वेळांमधील अंतर . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP