Dictionaries | References

लख्ख

   
Script: Devanagari
See also:  लक्क , लक्ख

लख्ख     

वि.  चकचकीत , चक्क , झगमगीत , ठसठशीत , स्पष्ट .

लख्ख     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : स्पष्ट

लख्ख     

 न. १ वीज इ० कांचें तेज स्फुरण होणें किंवा तसा भास होणें ; लकलक करणें ; चक्क ; चमक्ल . अकस्मात् ‍ बीज चमकतांच माझ्या डोळ्यांपुढे लक्क झालें २ आकस्मिक भीति ; आकस्मिक दुःखाच धसका ; धक्का - वि . १ स्पष्ट ; ठसठसीत . २ चकचकीत ; झगझगीत इ० लकलकीत पहा . ३ उघडा बंव्ब ; अगदी नागवा . ४ कफल्लक ; निर्धूत ; उघडा ( नग्न गोसावी ). ५ छानदार ; सुरेख . [ ध्व .] ( वाप्र .) लक्क भावडी कद्ड उजो -( गो .) नसता खर्च करुन ऐट मारणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP