Dictionaries | References ल लगदा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लगदा A dictionary, Marathi and English | Marathi English | | 2 Used in comp. or as a with such words as भात, पीठ, भाजी, in the sense of Watery and soft. : also a clogged mass. Rate this meaning Thank you! 👍 लगदा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A well-kneaded and well-moistened mass (of mud, &c.). Rate this meaning Thank you! 👍 लगदा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. गोळा , लादा ( मळून केलेला व ओलसर ), लचका . Rate this meaning Thank you! 👍 लगदा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun एखाद्या गोष्टीची भिजून मऊ झालेल्याने होणारा गोळा Ex. कागद बनवण्यासाठी बांबू इत्यादीचा लगदा वापरतात ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:लादाWordnet:benমন্ড hinलौंदा kanಹಸಿ ಪದಾರ್ಥದ ಮುದ್ದೆ malചെളി കട്ടകള് oriପିଣ୍ଡୁଳା panਲੁਗਦੀ telఅంతర్ధానం urdلگدی , لوندا , ڈلا , لگدا noun कागदाला ओले करून केलेली वस्तू Ex. आई लगद्याने टोपल्या बनवते. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকাগজ কুচি kanನೆನೆಹಾಕಿ ಕುಟ್ಟಿದ ಕಾಗದ malഉപയോഗശൂന്യമായ കടലാസ് oriଖଦଡ଼ା କାଗଜ panਕੁੱਟੀ tamகாகிதக்கூழ் telకాగితపుగుజ్జు noun काही विशेष प्रकारचे गवत, पाने, बांबू इत्यादी पदार्थ पाण्यात मिसळून मऊसर, ओलसर तयार केलेला पदार्थ Ex. त्याचा लगदा तयार करण्याचा कारखाना बंद पडला आहे. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benতাল malജൈവപള്പ്പ് Rate this meaning Thank you! 👍 लगदा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. पु. लाखेचे पुरण ; लाखेचे मढवण ( दागिन्यांना केलेले ). लादा ; भिजवून , चांगला मळून केलेला गोळा ( चुना , चिखल , कणीक इ० कांचा ). बांगडीचा एक प्रकार ; लाखेने मढविलेली बांगडी . एक घास होईल एवढा मांस इ० कांचा गोळा ; लचका . रिपुहृदयांचे चि तोडिती लगदे । - मोकर्ण २१ . २१ . घट्ट पदार्थ ( चिघळणारा गूळ , पळपळीत भात इ० ). ( ल . ) खोटे सोने . ( समासांत ) पचपचीत व मऊ ( भात , पीठ , भाजी इ० शब्दांशी विशेषणाप्रमाणे योजतात . ) पुंजका गोळा ; गुंता ( केंस , कागद , पाने इ० चा ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP