Dictionaries | References

लगोरी

   
Script: Devanagari

लगोरी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : पिट्टू

लगोरी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
shred.

लगोरी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  चेंडूने पाडण्याकरता एकावर एक रचलेले लाकडाचे किंवा खापराचे सात वर्तुळाकार चपट्या तुकड्यांपैकी प्रत्येक   Ex. रघूने अगदी वरची लगोरी नेमकी उडवली.
noun  ज्यात एका गट चेंडू फेकून एकावर एक रचून ठेवलेले सात तुकडे पाडून परत लावतो व दुसरा गट त्यांना परत लावायला अडवतो तो खेळ   Ex. लहानपणी आम्ही लगोरी खेळत होतो.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujસાતગોટા
hinपिट्टू
kasبَرَونۍٹاس
malഗോട്ടി
oriପିଟ୍ଟୁ
panਸੱਤਗੀਟੀਆ
tamபந்தால் அடிக்கும் விளையாட்டு
urdپِٹُّو , پِٹُّول , پِٹّو کھیل , گیند پِٹُّھو , سِتُولیا , ست گوٹیا

लगोरी     

 स्त्री. 
चेंडूने पाडण्याकरितां एकावर एक रचलेले लाकडाचे किंवा खापराचे सात वर्तुलाकार चपटे तुकडे प्रत्येकी .
अशा रीतीने रचलेल्या विटा , रोडे , दगड इ० प्र . लगोर्‍या - अव .
खेळण्यासाठी एकावर एक रचलेली रास , उतरंड .
डाव ; खेळ ; चेंडू फेंकून एकावर एक ठेवलेले सात तुकडे ( लगोर्‍या ) पाडण्याचा प्रकार . का . लग्गेचेंडू .
लकतर्‍या पहा . [ सं . लंघ + उपरि ? किंवा लग्न + गोल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP