Dictionaries | References ल लडथड Script: Devanagari Meaning Related Words लडथड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 : also dispute subsisting; litigation or altercation concerning. Ex. त्याचें आमचें वरकड सारें खटलें तुटलें परंतु शंभर रुपयांचे कलमाची ल0 पडली आहे; त्या दागिन्याविषयीं त्यां- ची ह्यांची आज चार वर्षें ल0 पडली आहे. See लांझा. 2 Confusion, disorder, mess. Ex. त्यानें कामांची ल0 करून टाकली. लडथड or लडथडवाणा or णी करणें To tease, worry, bother;--as a child. लडथड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A disputed matter. Confusion. लडथड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. वादग्रस्त , अनिश्चित गोष्ट .वादाची जागा , मुद्दा , विवादास्पदता ( हिशेबांत , व्यवहारांत ).वरील गोष्टीसाठी ) वाद ; तंटा ; झटापट . त्याचे आमचे वराकड सारे खटले तुटले परंतु शंभर रुपयांचे कलमाची लडथड पडली आहे . लांझा पहा .भानगड ; घोटाळा ; चबढब . त्याने कामांची लडथड करुन टाकली . - वि . ( बायकी ) अस्वच्छ , ओंगळ ; अर्धवट केलेले . तिचे काम फारच बाई लडथड आहे . [ ध्व . लड + थड . किंवा लढणे द्वि . ] लडथड , लडथडवाणा , लडथडवाणी करणे - सतावणे ; छळणे ; त्रास देणे ( मुलाने ). लडथडणे - अक्रि . मध्ये येऊन अडथळा करणे ; लुडबुडणे . लडथड्या - वि .नेहमी फिर्याद किंवा वाद करण्यास सज्ज ; कज्जेदलाल .गोंधळ घालणारा ; घोंटाळा माजविणारा .( व्यापरधंद्यात ) खटपट्या ; गडबड्या ; उलाढाल्या ; घालमेल्या .गबाळ ; अर्धवट काम करणारा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP