Dictionaries | References ल लडफड Script: Devanagari See also: लडबड Meaning Related Words लडफड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. लटलट होणे ; ढिलाई ; शिथिल झालेली स्थिति ; फडफडत इतस्ततः झोळकंबणे ; लोंबणे ( यंत्र , एखादी रचना , कपडे इ० चे ).लवलवीतपणा ; शैथिल्य ; बलहानि ( अंगाची ).व्यग्रता व क्षुब्धता ( जीवाची ).घोंटाळा ; विस्कळित स्थिति ( संसाराची , जिंदगीची , हिशेबाची , मसलतीची ).लुडबुड पहा . - क्रिवि .ढिलेपणाने ; शैथिल्याने ; लटपटां ; फडफडत इ० बडबड ( - नाम ) पहा . ( क्रि० चालणे ; धावणे ; बोलणे ; जेवणे ; नेसणे ; करणे ). [ ध्व . ] म्ह० द्राविडो लडबडाम्यहं = इकडून तिकडे व तिकडून इकडे विनाकारण लुडबुडणे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP