Dictionaries | References

लवटी

   
Script: Devanagari

लवटी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
for compressing and tightening a bulky load or bundle.

लवटी     

 स्त्री. ओंझे , भारा आंवळून बांधण्यासाठी त्याच्या भोंवताली बांधलेल्या दोरींत घातलेली काडी , चीप .
०घेणे   ( कों . ) गांठ मारतेवेळी सैल दोर्‍यांमध्ये एक हात काठी घालून ती पिळवटून न हालेशी झाल्यावर करकचून बंद बांधणे . सांध्यावर लवटी घे म्हणजे धास्ती नाही .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP