Dictionaries | References ल लसणाचा वास कोठें लपत असतो? Script: Devanagari Meaning Related Words लसणाचा वास कोठें लपत असतो? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 लसूण ही उग्र वासाची वनस्पति आहे, तिचा वास सहसा लपून राहात नाहीं. असत्य हें दडविण्याचा यत्न केला तरी तें दडून राहणें अशक्य. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP