Dictionaries | References ल लसलसणे Script: Devanagari Meaning Related Words लसलसणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. लसलस करणे .रसरसणे ; सळसळणे ; खळबळ करणे ( पाणी इ० ).क्षत इ० कांत किडे इ० कांनी वळवळ करीत असणे ; बुजबुजाट होणे .भर येणे ; भरज्वानी येणे ( तारुण्याची धमक , तेज ).लुसलुसणे ; टवटवणे ; तकाकणे ; प्रफुल्लित होणे .अति उत्कंठित होणे .वखवखणे . [ सं . लस . द्वि . ] लसलसाट - पु . ( लसलसचा अतिशय ) बुजबुजाट ; वळवळ . ( क्षतांत किंवा नासक्या पदार्थांत किडे इ० कांची ) [ लसलस ] लसफशीत , लसफसीत - वि .ढील ; शिथिल ; भोंगळ ; घट्ट ; अटस नसलेले ( पागोटे , वेणी इ० ) लसलशीत , लसलसीत - वि .अतिशय तप्त ; फार खवळलेला ; उसलसणारा , फसफसणारा ( द्रव पदार्थ ).झपाट्याने बुजबुजणारे ( क्षतांतील इ० किडे ); बुजबुजाट असलेले .लुसलुशीत ; टवटवीत ; टकमकीत . तैसे हृदयी अष्टदळ । अधोमुख ऊर्ध्वनाळ । अतिकोमल लसलसित । - एभा १४ . ४६५ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP