Dictionaries | References

लहान

   
Script: Devanagari

लहान     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
lahāna a Little or small: also short.

लहान     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Little, small; short.

लहान     

वि.  अल्पवयीन , सान ;
वि.  अल्प , थोडासा ;
वि.  छोटा , बारीक , लघु .

लहान     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  नंतर जन्मलेला   Ex. लक्ष्मण रामाचा लहान भाऊ होता
MODIFIES NOUN:
प्राणी
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
बारका पाठचा धाकटा अनुज
Wordnet:
benঅনুজ
gujઅનુજ
hinअनुज
kasکوٗنس
kokधाकलो
malഅനുജന്
mniꯃꯈꯥ꯭ꯊꯥꯕ
nepसाना भाइ
oriସାନ
tamஇளைய
telఅనుజుడు
urdچھوٹا , ادنیٰ , کم عمر , خرد
adjective  ज्याचे शरीर आकाराने लहान आहे असा   Ex. मला लहान मुले खूप आवडतात.
MODIFIES NOUN:
प्राणी
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
चिमुकला छोटा चिमणा इवला चिमुरडा
Wordnet:
asmঅকণমানি
bdउन्दै उन्दै गथ
benছোটো খাটো
gujલઘુકાય
hinनन्हा मुन्ना
kanಸಣ್ಣ ಕರು
kasلۄکُٹ مۄکُٹ
malചെറിയ
mniꯑꯄꯤꯛꯄ
nepभुराभुरि
oriକୁନିପିଲା
panਨੰਨਾ ਮੁੰਨਾ
sanप्रतनुः
tamசின்னஞ்சிறிய
telపసి
urdننھا منھا , ننھا , چھوٹا
See : अल्पवयस्क, निंच, छोटा

लहान     

वि.  
लघु ; सान ; अल्प ( वय , किंमत , सामर्थ्य इ० नी ).
आखूड ; छोटा ( आकार , प्रमाण इ० नी ).
अल्प ; थोडा . [ सं . लघु . प्रा . लहु ] म्ह० ( व . ) लहानशी बुटली सांजसकाळ उटली = घरी नवरा बायको दोघेच असल्यामुळे ज्यास फारसा खर्च नसतो अशास म्हणतात . ( वाप्र . ) लहान तोंडी मोठा घास घेणे - आपला लहान दर्जा न ओळखतां एखादी मोठी गोष्ट करणे ; आपल्याकडून होण्याजोगे नसलेले काम करावयास सिद्ध होणे . सामाशब्द -
०केळी  स्त्री. एक वनस्पति . देवकेळी पहा .
०खुरी वि.  
लहान पायाची ( गाय , बैल इ० . )
लहान बांध्याची ; ठेंगणीठुसकी . लहानखुर्‍या ठेंगण्या देखण्या त्या कां होईना त्या राजी । - सला ४३ . [ लहान + खूर ]
०गा वि.  
धाकटा ; अधिक बुटका - आखूड - लहान - तरुण ; ( तारतम्याने ) कमी ( उंची , लांबी , वय इ० कांत ).
छोटा ; बुटका ; आंखूड ; लहान . ( तारतम्याशिवाय ) [ लहान + गा प्रत्यय ]
०झारडी  पु. ( कों . ) एक मासा .
०थोर   मोठा वि . लहान आणि मोठा ; प्रत्येक आकाराचा , वयाचा व जातीचा ; एकंदर .
०पण   पणा नपु .
लघुता ; हलकेपणा . लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।
बाळपण . [ लहान ]
०बापा  पु. ( खा . ) बापापेक्षां लहान असणारा चुलता . [ तुल० कानडीत चिक्क अप्पा , दोड्ड अप्पा ( लहान बाप , मोठा बाप ) असे शब्द धाकट्या व मोठ्या चुलत्याला वापरतात . ]
०लहू   लोहू लव वि . लहुलहान पहा .
०वी  स्त्री. 
( वयाचा , आकाराचा ) लहानपणा .
( ल . ) हलकेपणा ; लघुत्व ; थोरवी , मान्यता , गौरव यांचा अभाव . [ लहान ]
०वीरथोरवी  स्त्री. तुलना करतांना दाखविले जाणारे दोन माणसांतील ( मुख्यत्वे ) वयाचे अंतर ; दोन वस्तूंमधील तुलनात्मक अंतर ; असमता . स्त्री - पुरुषाची दोहो वर्षांची लहानवी थोरवी असावी .
०सर वि.  लहानसा ; कांहीसा लहान . हे घर लहानसरच आहे पण टुमदार आहे . [ लहान ]
०सहान वि.  बारीकसारीक ; लहान , हलका इ० ( व्यापक व सामान्य अर्थी ). [ लहान द्वि . किंवा लहान + साना ] लहाना वि . लघु , लहान पहा . [ लहान ] लहानावळणे , लाहानावळणे अक्रि .
कमी , अधिक लहान , अधिक अशक्त इ० होत जाणे ; घटणे . पाऊस लहानावला म्हणजे मग जा .
क्षीणक्षीण , बारीकबारीक होणे ( विझणारा दिवा ).
लहान प्रमाणांत येणे ; संकुचित होणे ( जवळचे भाग सुजले असतां , डोळा ). [ लहान ] लहानाळ - वि . ( राजा . ) सामान्य प्रमाणापेक्षा लहान बांध्याचा ( मनुष्य , पशु इ० ). [ लहान ] लहानाळणे - सक्रि . अधिक लहान - आखूड - अशक्त - मंद - कमती - करणे ( शब्दशः व ल . ). आपण भ्रमे लहानाळला । - दा ९ . ३४ . [ लहान ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP