Dictionaries | References

लांडगा आला भेटीला, कुत्रा गेला गांवाला

   
Script: Devanagari

लांडगा आला भेटीला, कुत्रा गेला गांवाला     

पाहुण्याची परस्पर बोळवण करणें
( पाहुण्याची ) वासलात लावणें
( पाहुण्याला ) टाळून जाणें
आपल्यापेक्षां जबरदस्त मनुष्याची गांठ घेण्यापेक्षां त्याला टाळलेलाच बरा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP