Dictionaries | References

लांडगा आला रे लांडगा आला !

   
Script: Devanagari

लांडगा आला रे लांडगा आला !     

एक धनगराचें पोर रानांत गुरें राखींत असतां शेजारच्यांची मजा करावी म्हणून वरील वाक्य ओरडला व धांवा ! असा टाहो फोडला
तेव्हां जवळच्या काम करणार्‍या लोकांनीं आपलें काम टाकून तेथें त्याच्या मदतीला आले पण फसून परत गेले. पुढें खराच जेव्हां लांडगा आला तेव्हां कोणीहि मदतीला धावून आलें नाहीं. " हर हिटलेर ग्रेट ब्रिटनवर स्वारी करणार नि त्यासाठीं तो प्रचंड सिद्धता करीत आहे हें वृत्त वाचकांनीं या युद्धकालांत अनेकदां वाचलें असेल. थोडक्यांत या वार्तेला आतां ‘ लांडगा आला रे लांडगा आला ’ या गोष्टीसारखें स्वरुप प्राप्त झालें आहे. " -केसरी २७-१२-४०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP