Dictionaries | References

लांडा मुंडा हात, दाल्ला करी भात

   
Script: Devanagari
See also:  लांडा भुडां हात, दाल्ला करी भात

लांडा मुंडा हात, दाल्ला करी भात     

शक्ति नसतां श्रम करण्यास सिद्ध होणें. आपला हात तर तोकडा आहे, थोटा आहे, आणि म्हणे भात करीन. शेवटीं तो नवर्‍यालाच करावा लागणार. अशक्यासाठीं सायास. मुंगळा म्हणतो, आई मी भेली उचलतो, याप्रमाणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP